अर्चना घारे परब यांचा वाढदिवस दयासागर छात्रालय येथे साजरा

⚡बांदा ता.०४-: राष्ट्रवादी काँग्रेस कोकण विभागाच्या महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे-परब यांचा वाढदिवस गुरुवार,दि.१ डिसेंबर रोजी मडुरे,सावंतवाडी येथील ऑल इंडिया मूव्हमेंट फॉर सेवा चेन्नयीचे दयासागर छात्रालय सेवापाल येथे येथील विद्यार्थी आणि शिक्षकासोबत अतिषय उत्साहात साजरा झाला.

दरम्यान अर्चना फाऊंडेशनच्या माध्यमातून या छात्रालयाला आवश्यक धान्य वाटप देखील या निमित्ताने करण्यात आले.

You cannot copy content of this page