सोनुर्ली रेल्वे ट्रॅक परिसरात युवकाचा मृतदेह

युवक ओडिसा येथील असल्याचे झाले निष्पन्न

⚡सावंतवाडी ता.०४-: सोनुर्ली रेल्वे ट्रॅक परिसरात आणखीन एका युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोलिसांना सापडला आहे. संबंधित युवकाची ओळख पटली असून तो ओडिसा येथील आहे.ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.

You cannot copy content of this page