देवगड केळकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भूषण मेतर यांनी करवंटी पासून केलेल्या वस्तूंची केली पाहणी
इंडस्ट्रिअल व्हिजीट अंतर्गत दिली भेट ⚡मालवण ता.२३-:देवगड येथील स. ह. केळकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या इंडस्ट्रीयल व्हिजिट सहली दरम्यान मालवण मेढा येथील भूषण मेतर यांच्या घरी भेट देऊन मेतर यांनी नारळाच्या करवंटी पासून बनविलेल्या वस्तूंची माहिती घेतली. मालवण मेढा येथील भूषण मेतर हे नारळाच्या करवंटीपासून विविध आकर्षक व नाविन्यपूर्ण वस्तू बनवितात. यामध्ये शोभिवंत तसेच वापरायोग्य वस्तूंचा…
