माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त विविध स्पर्धा
२५ रोजी वाजपेयी उद्यान आणि बांदा शहर भाजपचे आयोजन बांदा/प्रतिनिधीभारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९८ व्या जयंती निमित्त अटलबिहारी वाजपेयी उद्यान, बांदा येथे भारतीय जनता पार्टी बांदा शहर तर्फे रविवार दिनांक २५ रोजी दुपारी ४ वाजता रंगभरण आणि खुल्या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.रंगभरण स्पर्धा पहिला गट – बालवाडी ते इयत्ता दुसरी, दुसरा…
