वायंगणी गणेश मंदिरात गणेश जयंती

⚡वेंगुर्ला ता.२३-: वायंगणी येथील श्री गणेश मंदिरात गणेश जयंतीचे औचित्य साधून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

  बुधवार दि. २५ रोजी सकाळी ८ वा. अथर्वशिर्ष आवर्तने, दुपारी ११ वा. श्रींचा जन्म सोहळा किर्तन, दुपारी १ वा. पालखी प्रदशिक्षणा, दुपारी १.३० ते ३ या वेळेत महाप्रसाद, सायं. ६ ते १० भजन, रात्रौ १० वा. पालखी प्रदक्षिणा होणार आहे.  तरी भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नाईक कुटुंबिय यांनी केले आहे.
You cannot copy content of this page