योग्य शिक्षण संस्थेच्या आणि गुणवत्तापूर्ण शिक्षकांच्या हातात विद्यार्थी सुरक्षित
शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांचे फोंडाघाट येथे प्रतिपादन ⚡कणकवली ता.२४-: फोंडाघाट शैक्षणिक संस्थेने कठीण परिस्थितीवर मात करत गुणवत्तेचे शिक्षण आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय घेऊन आत्तापर्यंत काम केले आहे. त्यामुळे मी खात्रीने सांगतो येथील विद्यार्थी गुणवत्तापूर्ण शिक्षकांच्या आणि योग्य शैक्षणिक संस्थेच्या हातात आहे असे गौरवोद्गार कोकण मतदार संघाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांनी काढले….
