प्रज्ञा मोर्ये, वैष्णवी वाडकर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम
नट वाचनालय स्पर्धेचा निकाल जाहीर बांदा/प्रतिनिधीयेथील नट वाचनालयात (कै.) शांताराम कमळाजी नाडकर्णी व (कै.) शांताबाई शांताराम नाडकर्णी यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित शालेय वक्तृत्व स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. पाचवी ते सातवी प्राथमिक गटात प्रज्ञा तुषार मोर्ये (खेमराज हायस्कुल, बांदा) तर आठवी ते दहावी या माध्यमिक गटात वैष्णवी अशोक वाडकर (नूतन…
