सुभानराव तथा किरण भोसले यांना श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या वतीने श्रद्धांजली.
⚡सावंतवाडी ता.२४-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य श्री सुभानराव तथा किरण भोसले यांचे १७ डिसेंबर रोजी बांबुळी गोवा येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . त्यांना महाविद्यालयाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली . श्री सुभानराव भोसले हे महाविद्यालयाच्या IQAC कमिटीचे सन्माननीय सदस्य होते . त्यांनी महाविद्यालयाच्या कामकाजामध्ये कर्मचाऱ्यांना वेळोवेळी योग्य ते मार्गदर्शन केले. राजघराण्यावर…
