कुणकेरी-पाळणेकोंड धरणावर गणेश जयंती जन्मोत्सवाचे आयोजन

भाविकांनी दर्शनासह महाप्रसादाचा लाभ घ्यावा : सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव यांचे आवाहन

⚡सावंतवाडी ता.२४-: गणेश जयंती निमित्त कुणकेरी येथील पाळणेकोंड धरणावर गणेश जयंती जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजता श्रींची पूजा होणार असून दुपारी बारा वाजता गणेश जन्ममहोत्सव होणार आहे.तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा , तीर्थ व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सामाजिक बांधिलकीचे अध्यक्ष रवी जाधव यांनी केले आहे.

You cannot copy content of this page