गंभीर दुचाकीस्वाराला हलविले रुग्णालयात ;वाहतूक शाखेच्या पोलिसांनी केले तात्काळ दाखल
⚡कुडाळ ता.२३-: येथील पिंगळी साई मंदिर जवळ झालेल्या चारचाकी व दुचाकी अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचारी एम.सावळ, एस.एस. डी आय मेस्त्री, एस एम जाधव यांनी धाव घेत तात्काळ दुचाकी स्वाराला कुडाळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. आता जखमेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस सोपानी व्हटकर यांनी सांगितले
