वनविभागाचे सेवानिवृत्त वनपाल चंद्रकांत गावडे यांचे निधन…
⚡सावंतवाडी ता.०१-: सावंतवाडी वनविभागाचे सेवानिवृत्त वनपाल चंद्रकांत साबाजी गावडे आंबोली गेळे वय ६६ यांचे आज पहाटे ३.०० वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्याने दुःखद निधन झाले. आठ दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने गोव्याच्या मणिपाल मध्ये दाखल करण्यात आले होते. काल सोमवारी त्यांच्यावर बायपासची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण आज त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांनी कणकवली , कुडाळ…
