विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची कल्पेश सुद्रिक यांनी घेतली भेट

⚡कणकवली ता.३१-: कणकवली तालुक्यातील कळसुली
ग्रामपंचायत सदस्य, कै. सुरेश सुद्रिक चैरिटेबल ट्रस्टचे सचिव , सु. बे. विद्युत संघटनेचे जिल्हाध्यक्ष कल्पेश सुरेश सुद्रिक यांनी विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची मुंबई येथे राष्ट्रवादी कार्यालय मध्ये भेट घेतली.
उपमुख्यमंत्री असताना अजितदादा पवार यांनी विकास कामांना दिलेल्या निधी बद्द्ल कल्पेश सुरेश सुद्रिक यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page