राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नील बांदेकर राज्यात प्रथम
कोल्हापूर येथील शिवाजी एज्युअर्डने केले होते आयोजन ⚡बांदा ता.१०-: कोल्हापूर येथील शिवाजी भोसले एज्युअर्ड आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेमध्ये केंद्र शाळा बांदा नंबर एक मधील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या नील नितीन बांदेकर याने राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला. त्याचबरोबर मुंबई येथील अष्टपैलू संस्कृती, कला अकादमी मुंबई या संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत तो राज्यात…
