तबला वादन उपक्रम अखंडित राहण्याची जबाबदारी विद्यार्थी व पालकांची
चारुदत्त फडके;आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यमंदिरात तबला वादन प्रशिक्षणाला प्रतिसाद ⚡कणकवली ता.११-: तबला वादन ही कला आहे. ही कला शिकण्यासाठी जिद्द,इच्छशक्ती व मेहनत घ्यावी लागते. ही कला शिकणाऱ्यांसाठी वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे पं. जितेंद्र अभिषेकी सघन गान शिक्षक केंद्रातर्फे तबला वादनाचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम स्तुत्य आहे. आचरेकर प्रतिष्ठानचा हा उपक्रम अखंडित राहण्याची जबाबदारी विद्यार्थी व त्यांच्या पालकांची…
