Headlines

महाविद्यालयीन संस्कार जीवनाला आकार देतात

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक प्रवीण बांदेकर यांचे प्रतिपादन बांदा/प्रतिनिधी“बदलत्या काळाचे संदर्भ ओळखून आताच्या पिढीने सजग राहायला हवे. वाचन चिंतनातून आपली वैचारिक प्रकल्पता वाढवावी यासाठी ग्रंथाचा आधार घ्या. तरुण पिढीची खरी जडणघडण ही महाविद्यालयीन कालखंडात होत असते. या कालखंडात स्वतःला सिद्ध करता येतं. महाविद्यालयीन कालखंडातील संस्कार जीवनाला आकार देतात त्यामुळे या कालखंडाचा सन्मान करायला शिका”…

Read More

आई श्री देवी भराडी माते देशावरील, राज्यावरील अरिष्ट दूर कर…

कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरणाची निर्मिती करणार-:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ⚡सिंधुदुर्गनगरी ता.०४-: आई श्री देवी भराडी माते देशावरचं, राज्यावरचं अरिष्ट दूर कर..बळीराज्याला,सर्व सामान्यांना सुखी अणि समाधानी ठेव, अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करतानाच, कोकणाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरणाची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणाही केली. आंगणेवाडी येथील श्री.देवी भराडी मातेचे दर्शन मुख्यमंत्री…

Read More

राज्यातील उपक्रमशील शिक्षकांच्या ‘नवी दिशा नवे उपक्रम’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन

सिंधुदुर्ग मधून पाटील दाम्पत्याचा उपक्रमशील शिक्षक म्हणून सन्मान * ⚡बांदा ता.०४-: नवी दिशा नवे उपक्रम या राज्यस्तरीय समुहाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ५० उपक्रमशील शिक्षकांच्या नवी दिशा नवे उपक्रम या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा व उपक्रमशील शिक्षकांचा गुणगौरव सोहळा नुकताच पुणे येथे अतिशय दिमाखदारपणे संपन्न झाला. संपादक देवराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी शिक्षण उपसंचालक…

Read More

गेल्यावर्षी प्रार्थना केली आणि ठाकरेंचे सरकार गेले

एकनाथ शिंदे यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो;भराडी देवीला पुन्हा केली प्रार्थना-:केंद्रीयमंत्री नारायण राणे ⚡मालवण ता.०३-: गेल्यावर्षी भराडी देवीला प्रार्थना केली. त्यामुळे वर्षभारत ठाकरेंची सत्ता गेली. आमचे सरकार राहू दे व एकनाथ शिंदे यांना दीर्घ आयुष्य लाभो. त्यांची मनातील सर्व इच्छा पुरे होऊदे, अशी प्रार्थना केल्याचे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे. ते मालवण येथे…

Read More

आंबोली आजरा तीठा येथे गतिरोधक घालावा

सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांची मागणी ⚡आंबोली, ता.०४-: येथील सावंतवाडी बेळगाव रोड आंबोली आजरा तिठा येथे जास्त अपघात होतात त्यामुळे त्या ठिकाणी गतिरोधक घालावा सार्वजनिक बांधकाम विभागाने याची तात्काळ दखल घ्यावी व आठ दिवसात तात्काळ काम पूर्ण करावे अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या पोलीस अधीक्षक सौरभ कुमार…

Read More

आता कुडाळमध्ये सुद्धा एक ग्रॅम दागिन्याचा शोरुम

आज झाले थाटात उद्घाटन कुडाळ:- सावंतवाडी व दोडामार्गमध्ये ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर सावंतवाडी येथील “एस.एम.मडकईकर ज्वेलर्स” कडून “एक ग्रॅम” च्या दागिन्याचे शोरूम कुडाळ मध्ये सुरू करण्यात आले असून आहे. त्या दालनाचे उद्घाटन आज थाटात करण्यात आले दरम्यान या निमित्ताने ४ ते २० फेब्रुवारी या कालावधीत ग्राहकांना विशेष ऑफर देण्यात येणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त ग्राहकांनी या…

Read More

बिबट्याच्या हल्ल्यातून मालक व बैलाचा जीव वाचला

आंबेगाव येथील खळबळजनक घटना ⚡सावंतवाडी ता.०४-: बिबट्याच्या हल्ल्यातून आंबेगाव येथे बैल व मालक जानू फाले यांचा जीव वाचला आहे. दुपारी 12.30 च्या सुमारे म्हारकाटेवाडी येथे बिबट्याने हा हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक शिंदे व भोजने यांनी तातडीने पाहणी केली. तसेच पशू वैद्यकिय अधिकारी यांना फोन करून बैलाला उपचार करायला सांगितले.

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंगणेवाडी भराडी देवीचे घेतले दर्शन

भाजप आ नितेश राणे यांनी केले स्वागत;केंद्रीयमंत्री नारायण राणे, शिक्षणमंत्री दीपक केसरकर होते सोबत ⚡मालवण ता.०४-: आंगणेवाडी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील आई भराडी देवीचे दर्शन घेतले. दरम्यान मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाजपचे आम. नितेश राणे यांनी स्वागत केले. या दरम्यान शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग…

Read More

गोल्ड मेडललिस्ट जलतरण प्रशिक्षक दीपक सावंत यांचा सत्कार

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, बंटी माठेकर यांनी केला सन्मान ⚡सावंतवाडी ता.०४-: जागतिक स्तरावर विश्वविक्रम करून जलतरण स्पर्धेत आपल्या प्रशिक्षित विद्यार्थ्यांकडून वर्ल्ड रेकॉर्ड करून घेणारे गोल्ड मेडलिस्ट जलतरण प्रशिक्षक म्हणून ज्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओळख आहे ते सावंतवाडी शहराचे सुपुत्र दीपक सावंत यांचा सत्कार माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते तसेच छत्रपती राजा शिवाजी महाराज चौक मित्र…

Read More

संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंतीनिमित्त खेळ पैठणी कार्यक्रम

⚡कणकवली ता.०४-: प.पू. संत शिरोमणी रविदास महाराज जयंती उत्सवनिमित्त महिलांसाठी खास आकर्षण म्हणून “खेळ पैठणीचा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम ५ फेब्रुवारी रोजी सायं.५ वा. उबाळे मेडिकल कणकवली समोर सुरु करण्यात येईल. या कार्यक्रमात प्रथम पारितोषिक नक्षीदार पैठणी, द्वितीय पारितोषिक प्रेशर कुकर, तृतीय पारितोषिक ब्लुटूथ डिव्हाईस तसेच सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू देण्यात येतील. या…

Read More
You cannot copy content of this page