⚡कणकवली ता.१२-: शिवसेना रत्नागिरी सिंधुदूर्ग संपर्कप्रमुख आ.रविंद्र फाटक यांचे कणकवलीत जल्लोषी स्वागत करण्यात आले आहे.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार ना.दीपक केसरकर,आ.रविंद्र फाटक यांनी अर्पण केला.यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोषी स्वागत शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.
यावेळी ना.दीपक केसरकर, ब्रि.सुधीर सावंत,जिल्हाप्रमुख संजय आग्रे,महिला जिल्हा आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर,संदेश पटेल,बबन शिंदे,महेंद्र सावंत,भूषण परुळेकर,दामू सावंत,प्रशांत वनसकर,भास्कर राणे, बंटी तुळसकर,निलेश तेली,उमेश वायगणकर,कणकवली,देवगड, वैभववाडी,मालवण,कुडाळ या तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
