भारतीय मराठा महासंघ लग्नाची यशस्वी गाठ बांधण्यासाठी प्रयत्नशील
वधुवर सूचक मेळाव्यात अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष ऍड. सुहास सावंत यांनी व्यक्त केला विश्वास सावंतवाडी,दि.१२ मार्च (प्रतिनिधी)लग्न जुळवाजुळव करताना भावनांचा विचार न करता भौतिक सुविधांचा उहापोह केला जातो. त्यामुळे लग्नाच्या स्वप्नांना तडा जाण्याची शक्यता असते त्यामुळे अखिल भारतीय मराठा महासंघ वधुवर सुचक मंडळाच्या माध्यमातून समुपदेशन करून लग्नाची यशस्वी गाठ बांधण्यासाठी प्रयत्नशील आहे असा विश्वास…
