Headlines

सिंधुदुर्गनगरीमध्ये कुत्र्यांचे निर्बीजीकरण सुरू

⚡सिंधुदुर्गनगरी ता ०६-: नवनगर सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून शासकीय कार्यालय परिसरात मोकाट फिरणाऱ्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी जिल्हा प्राधिकरण तर्फे एका संस्थेमार्फत आज पकड मोहीम राबवित शासकीय कार्यालयामध्ये भटकत असलेल्या कुत्र्यांना पकडण्यात आले. सिंधुदुर्गनगरी प्राधिकरण क्षेत्रात मोठ्या संख्येने भटके कुत्रे वावरत असून याचा त्रास कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह नागरिकांना होत आहे. शासकीय कार्यालय व…

Read More

सुकळवाड येथील भजन स्पर्धेत स्वराधारा तांबोळी प्रथम

सद्गुरू प्रासादिक वडखोल द्वितीय तर नादब्रह्म प्रासादिक कसाल तृतीय सिंधुदुर्गनगरी ता ०६श्री ब्राह्मण देव सेवा समिती सुकळवाड आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत स्वरधारा प्रासादिक भजन मंडळ तांबोळी प्रथम ,सद्गुरु प्रसादीक भजन मंडळ वडखोल द्वितीय तर नादब्रह्म प्रासादिक भजन मंडळ कसाल ने तृतीय क्रमांक पटकावला. श्री ब्राह्मण देव सेवा समितीच्या वतीने श्री देव ब्राह्मण च्या वार्षिक अखंड…

Read More

मराठी शाळेत इंग्रजी शिकविण्याचे उपक्रम राबवा-पुष्कराज कोले

⚡वेंगुर्ला ता.०६-: मराठी माध्यमाच्या शाळांमधून शिकून विविध क्षेत्रात अतुलनिय कामगिरी करणा-यांची अनेक उदाहरणे आहेत. तरीही मराठी शाळांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकविण्याचे उपक्रम राबविल्यास मराठी माध्यमाच्या शाळांकडे पालकांचा ओढा नक्की वाढेल असे प्रतिपादन उद्योजक पुष्कराज कोले यांनी केले. सुमारे ११० वर्षांची परंपरा असलेल्या वेंगुर्ला येथील रा.कृ.पाटकर हायस्कूल व रा.सी.रेगे कनिष्ठ महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन तसेच पारितोषिक वितरण कार्यक्रम ३…

Read More

मानसीश्र्वर जत्रेला विकलेल्या पूजेच्या साहित्य विकून केली कमाई

नवाबाग शाळेच्या मुलांचा उपक्रम ⚡वेंगुर्ला ता.०६-: उभादांडा येथील प्रसिद्ध श्रीदेव मानसीश्वरच्या जत्रौत्सवात पूजा साहित्याची विक्री करुन नवाबाग शाळेच्या स्काऊट गाईड व कब बुलबुल पथकाच्या मुलांनी ख-या कमाईचा आनंद लुटला. भाविकांनीही या मुलांकडील साहित्य खरेदीस प्राधान्य दिले. कब बुलबुल व स्काऊट-गाईडच्या पथकामध्ये तन्मय मोर्जे, अथर्व तारी, पद्न्या आरावंदेकर, तनिष गिरप, दिपराज तांडेल, मैथिली केळुसकर, प्रांजल मसुरकर,…

Read More

बांद्यातील स्वरा दिपक बांदेकर चे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत सुयश

⚡बांदा ता.०६-: बांदा येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.१ येथे इयत्ता तिसरीत शिकत असलेल्या व एकलव्य अकॅडमी येथे अबॅकसचे प्रशिक्षण घेत असलेल्या स्वरा दिपक बांदेकर हिने पुणे येथे नुकत्याच संपन्न झालेल्या राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर सुयश‌ प्राप्त केले. स्वरा बांदेकर ही बांदा येथील एकलव्य अकॅडमीमध्ये शिक्षिका स्नेहा केसरकर हिच्या मार्गदर्शनाखाली अबॅकसचे प्रशिक्षण घेत…

Read More

नवनिर्वाचित सरपंचांना ग्रामविकासाचे प्रशिक्षण

आम. नितेश राणे यांचा अभिनव उपक्रम; २१ सरपंचांचा समावेश ⚡कणकवली ता.०६-: आत्मनिर्भर भारत होण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच हा महत्त्वाचा दुवा आहे. त्यासाठीच भाजपचे कणकवली, देवगड ,वैभववाडीचे आमदार नितेश राणे यांनी या सरपंचांना ग्रामविकासाचा कारभार कसा करावा याचे प्रशिक्षण देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. ठाणे येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे हे प्रशिक्षण दिले जात आहे. पहिल्या…

Read More

१२ रोजी अंडरम क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

डी सालईवाडा यांचे आयोजन;विजेत्या संघास बारा हजार रुपयांचे बक्षीस ⚡सावंतवाडी ता.०६-: डी- सालईवाडा अंडरम क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचं भव्य आयोजन १२ रोजी करण्यात आले आहे. या प्रीमियर लीगमध्ये एकूण दहा संघाने सहभाग घेतला असून पहिलं पारितोषिक 12 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 7 हजार रुपये ठेवण्यात आले आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक असे…

Read More

राज्याच्या शाश्‍वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे;चौथा स्तंभ राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्‍वासराव आरोटे सन्मानित ⚡मुंबई ता.०६-: पत्रकारांचे काम केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून राज्याच्या शाश्‍वत विकासातही पत्रकारांची महत्त्वाची भूमिका असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आज पत्रकार दिनानिमित्त मुंबई येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे अप्रतिम मीडिया न्यूज नेटवर्कने…

Read More

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा भाजपा युवा मोर्चाने केला निषेध

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केले आहे आक्षेपार्ह विधान ⚡सावंतवाडी ता.०६-: महान व्यक्तींचे अवमान करण्याचे प्रकार राज्यात वाढले असून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर आक्षेपार्ह विधान केले आहे. यामुळे सिंधुदुर्ग भाजप युवा मोर्चा आक्रमक झाली असून त्यांचा जाहीर निषेध युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांनी केला आहे.

Read More

दशावतार नाट्यकलाकार नितीन आसयेकर यांना राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार २०२३’ प्रदान

⚡सावंतवाडी ता.०७-: मळगाव येथील सुप्रसिद्ध दशावतार नाट्य कलाकार नितीन आसयेकर यांना राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार २०२३’ प्रदान करण्यात आला. या पुरस्कारामुळे कला या विभागात दशावतार क्षेत्रातून आपले नाव सुवर्ण अक्षरात कोरणारे व तीन राज्यस्तरीय पुरस्कारांची हॅट्रिक केल्यानंतर हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे दशावतार क्षेत्रातील ते पहिलेच कलाकार ठरले. ‘राष्ट्रीय नवरत्न पुरस्कार २०२३’ विजेत्यांची नावे जाहीर करण्यात…

Read More
You cannot copy content of this page