Headlines

एनसीसीच्या कॅडेटस्नी केली नवाबाग किना-याची स्वच्छता

⚡वेंगुर्ला ता.०३-: जागतिक पाणथळ दिनाचे औचित्य साधून पुनित सागर अभियानांतर्गत बॅ.खर्डेकर महाविद्यालय व पाटकर हायस्कूलच्या एनसीसी युनिटतर्फे नवाबाग किनारी स्वच्छता मोहिम राबविली.यावेळी ३० एसडी, एसडब्ल्यू व २० जेडी, जेडब्ल्यू कॅडेटस् तसेचएनसीसी ऑफिसर्स लेफ्टनंट डॉ.बी.जी.गायकवाड, लेफ्टनंट सुशांत धुरी आणि जे.सि.ओ. जितेंद्र तिवारी, एन.सी.ओ. जगदीश उपस्थित होते. ही स्वछता मोहीम कर्नल दीपक दयाल, कमांडिंग ऑफिसर व ५८…

Read More

तालुक्यातील १५३ विद्यार्थ्यांनी दिली शिष्यवृत्ती सराव परीक्षा

⚡वेंगुर्ला ता.०३-: महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद तालुका वेंगुर्लाच्यावतीने पूर्व माध्यमिक (इयत्ता ५ वी) व माध्यमिक (८ वी) शिष्यवृत्ती सराव परीक्षा २९ जानेवारी रोजी वेंगुर्ल हायस्कूल येथे घेण्यात आली. ही परीक्षा सर्व विद्यार्थ्यांसाठी पूर्णतःमोफत होती. या परीक्षेसाठी परीक्षा प्रमुख म्हणून शिक्षक परिषद जिल्हा महिला प्रमुख सुरेखा शिंदे यांनी काम पाहिले. यावेळी तालुक्यातील पूर्व माध्यमिक ८८ तर…

Read More

मालवण शिक्षक भारती शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा निकाल जाहीर

अनुष्का चौगुले, राजदीप वाणी, मयुरेश धुरी यांनी मारली बाजी मालवण ता.०३-: महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा मालवण आयोजित इयत्ता पाचवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेत प्रथम क्रमांक अनुष्का बिभीषण चौगुले (२४६) प्राथमिक शाळा सर्जेकोट मिर्याबांदा, द्वितीय राजदीप दिपक वाणी (२४४) शाळा नांदरूख आंबडोस, तृतीय मयुरेश विद्यानंद धुरी (२१४) शाळा-आचरा पिरावाडी यांनी मिळविला आहे. कै.राजेंद्र…

Read More

तर्सेबाबर्डे प्रशालेत 5 वी ते 7 वीच्या मुलांसाठी संगणक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न…

कुडाळ ता.०३-:जिल्हा परिषद शाळा तर्सेबाबर्डे प्रशालेत दिनांक 3 जानेवारी ते 13 जानेवारी या कालावधीत 10 दिवसांचे संगणक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. संगणक ही काळाची गरज असल्याने ग्लोबलच्या माध्यमातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 5 वी ते 7 वी या वयोगटातील 35 मुलांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान देण्यात आले आहे. यावेळी ग्लोबलचे संगणक…

Read More

आंबोली मृतदेह प्रकरणी संशयित तुषार पवारवर खुनाचा गुन्हा दाखल

⚡सावंतवाडी ता.०२-: वीट व्यवसायासाठी कामगार पुरविण्याच्या निमित्ताने घेतलेले पैसे परत न केल्याच्या रागातून मारहाण करूनसुशांत आप्पासो खिल्लारे (२६, रा. पंढरपूर) याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तुषार शिवाजी पवार (रा. कराड) याच्यावर अखेर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यासह अपहरण करणे, पुरावा नष्ट करणे, डांबून ठेवणे असे कोणीही दाखल करण्यात आले आहेत….

Read More

गॅस पाइपलाइनसाठी सुरू असलेली खोदाई बांदा सरपंच, उपसरपंचांनी रोखली

दोडामार्ग ते बांदा रस्त्यालगत सुरू होती खोदाई बांदा/प्रतिनिधीदोडामार्ग ते बांदा येथे रस्त्यालागत खोदाई करून टाकण्यात येणाऱ्या गॅस पाईपलाईनचे काम आज सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच जावेद खतीब यांच्या नेतृत्वाखाली आज सायंकाळी रोखण्यात आले. उद्या शुक्रवारी सकाळी यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.गॅस पाईपलाईनसाठी खोदाई करताना स्थानिक प्रशासनाला कोणतीही कल्पना न देता डांबरी रस्ता पूर्णपणे उखडण्यात आला…

Read More

शिक्षक आमदार झाल्याने वैभववाडीत शिक्षकांचा जल्लोष

भाजप व बाळासाहेबांची शिवसेना युतीचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झाल्याने साजरा केला आनंदोत्सव वैभववाडी संजय शेळकेकोकण शिक्षक मतदारसंघात भाजपा व बाळासाहेबांचे शिवसेना युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा दणदणीत विजय झाला आहे. त्यांचा विजय जाहीर होताच वैभववाडी भाजपच्या वतीने येथील संभाजी चौकात जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी वैभववाडी जिल्हा संयोजक प्रमोद रावराणे, भाजपा…

Read More

अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघे ताब्यात

१४ हजाराच्या दारुसह ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त सावंतवाडीगोवा बनावटीच्या दारूची दुचाकीने अवैद्य वाहतूक करताना आंबोली पोलिस तपासणी नाक्यावर दोघांना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. रामचंद्र विलास तोडकर (२९), रा. निपाणी व अमोल श्रीमंत जाधव रा. बेळगाव, अशी दोघा संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून १४ हजाराची दारू आणि वाहतुकीसाठी वापरलेली…

Read More

उपरलकर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उत्साहात साजरा

अभिषेक, पूजा आदी धार्मिक कार्यक्रमांची होती रेलचेल सावंतवाडी ता०२-:महाराष्ट्र व  गोवा राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावंतवाडी शहराचे जागृत देवस्थान व ३६५ खेड्यांचा अधिपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा उत्सव गुरुवारी उत्साहात साजरा झाला.सावंतवाडीतील राज घराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी मोठा उत्सव म्हणून साजरा होतो. सावंतवाडी आंबोली रस्त्याच्या बाजुला असलेले हे देवस्थान…

Read More

पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी आंबोली येथील “त्या” घटनास्थळाची केली पाहणी

मृतदेह प्रकरणी भेट देत घेतली माहिती आंबोली,ता.२: येथील पोलीस स्थानकात जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी भेट दिली.आंबोली घाटात कराड येथील मृतदेह आणून टाकत असताना आणखी एक जण पडण्याची घटना घडली होती त्या अनुषंगाने घाटातील स्पॉट ची पाहणी केली. यावेळी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे,हवालदार दत्ता देसाई,अभिजित कांबळे,राजेश नाईक,दीपक शिंदे आदी उपस्थित होते.दरम्यान आंबोली येथील…

Read More
You cannot copy content of this page