सावंतवाडीत ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवजयंती साजरी..

शिवसेना शाखेत कार्यक्रम ;बाळा गावडे यांची समन्वय पदी निवड…

⚡सावंतवाडी ता.१०-: येथील सावंतवाडी उद्धव ठाकरे शिवसेना शाखेत छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आहे.

दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वय पदी चंद्रकांत उर्फ श्री बाळा गावडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.

You cannot copy content of this page