मनविसेचा उद्या कणकवलीत जिल्हास्तरीय पदाधिकारी मेळावा…
⚡सावंतवाडी ता.३०-: महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने उद्या दुपारी ठीक ३.०० वाजता कणकवली येथील साई पॅलेस हॉलमध्ये जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांचा भव्य जिल्हास्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्याला मनविसेचे सर्व उपजिल्हाध्यक्ष, तालुका संपर्क अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, उपतालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, उपशहराध्यक्ष, विभागाध्यक्ष यांसह सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांना आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण…
