Headlines

जात-पात विसरून केवळ हिंदू म्हणून जगा…

डॉ. प्रवीणकुमार ठाकरे:हिंदू एकतेचा जागर : मळगाव येथे सकल हिंदू संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.०१-: अमुक एका जातीची ओळख जपण्यात न अडकता केवळ हिंदू म्हणून जगणे हीच काळाची गरज आहे. जोपर्यंत आपण एकत्र आहोत, तोपर्यंतच आपण सुरक्षित आहोत, असे ठाम प्रतिपादन सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्टानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांनी केले. मळगाव येथे आयोजित…

Read Full News

अहिल्याबाई होळकर यांचे कार्य सदैव दिशादर्शक : प्रसन्ना देसाई…

⚡वेंगुर्ला ता.३१-: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त वेंगुर्ला तालुका भाजपा कार्यालयात प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्षा व नगरसेवीका अँड. सुषमा प्रभूखानोलकर यांनी कुशल प्रशासक, पराक्रमी विरांगणा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करताना त्या आदर्श राजमाता व अष्टपैलु राज्यकर्ता असल्याचे सांगितले. तसेच अहिल्यादेवी शिवभक्त होत्या. शिवाचे अस्तित्व सगळीकडे…

Read Full News

वेंगुर्ला तालुक्यात 15 दिवसात 2 दुचाकी चोरीस…

नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी ; PI निसर्ग ओतारी.. ⚡वेंगुर्ला ता.३१-: वेंगुर्ला तालुक्यात 16 मे ते29 मे या कालावधीत 2 दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे तालुक्यात एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वेंगुर्ला पोलिसांमार्फत योग्यरीतीने तपास सुरु असून तालुक्यातील तसेच शहरातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी व पोलीस उपनिरीक्षक…

Read Full News

विधान परिषदेसाठी अतुल काळसेकर उद्या अर्ज भरणार..?

सिंधुदुर्गात चर्चांना उधाण: उद्याच्या घडामोडीवर संपूर्ण जिल्हा वासियांचे लक्ष.. ⚡सिंधुदुर्ग ता.३१-: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर हे विधान परिषद निवडणुकीसाठी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची जोरदार चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे महायुतीमधून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटल्याचे बोलले…

Read Full News

जिल्ह्यात काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी जोमाने काम करू…

अरविंद मोंडकर: जिल्हा काँग्रेसच्या वतीने मोंडकर यांचा केला सत्कार.. ⚡मालवण ता.३१-:सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांचा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना अरविंद मोंडकर यांनी जिल्ह्यात पुन्हा एकदा काँग्रेस पक्षवाढी साठी जोमाने कामं करण्याचा निर्धार करत यासाठी सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी साथ देण्याचे आवाहन केले. प्रत्येक तालुक्यात दर महिन्याला कार्यकर्ता, पदाधिकारी…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेतील तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घ्यावे…

*माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.. ⚡कणकवली ता.३१-: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या तात्पुरत्या /रोजंदारीवर लिपिक पदावर कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेऊन त्यांच्या भविष्याबाबत न्याय द्यावा, अशी मागणी संबंधित कर्मचाऱ्यांनी ज्येष्ठ नेते ,माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.सदर निवेदनात कर्मचाऱ्यांनी नमूद…

Read Full News

…तर मग नुसते आरोप करण्यामागचा उद्देश काय ?

मनसेच्या कुणाल किनळेकर यांचा आमदार निलेश राणेंना सवाल.. ⚡कुडाळ ता.३-: महाराष्ट्राच्या सरकार मधिल सत्ताधारी पक्षाचे आमदार निलेश राणे भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पत्रकार परिषदा घेऊन न्याय मागत असतील तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे जावे. कुंपणच जर का शेत खात असेल आणि कुंपणाचा मालकच केवळ आरोप करणार असेल तर मग यावर कारवाई नेमकं कोण करेल असा प्रश्न…

Read Full News

शासकीय मैदान साफसफाईसाठी ठाकरे सेना सरसावली…

४ जून रोजी ‘मैदान स्वच्छता मोहीम’:नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार.. ⚡कुडाळ ता.३१-: शहरातील तहसीलदार कार्यालयाशेजारील शासकीय क्रीडा मैदानावर सध्या मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरली असून, हे मैदान मद्यपींचा अड्डा बनले असल्याच्या तक्रारी येत आहेत. क्रीडाप्रेमी आणि सुजाण नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व युवासेना कुडाळ शहराच्या वतीने या मैदानावर ४ जून रोजी सकाळी…

Read Full News

सावंतवाडीच्या अक्षय-नुपूर मठकर दाम्पत्याची माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यंत यशस्वी चढाई; मायभूमीत जंगी स्वागत…

⚡सावंतवाडी ता.३१-: येथील अक्षय मठकर आणि नुपूर मठकर या दांपत्याने जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपर्यंत यशस्वी चढाई केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या गिर्यारोहक जोडप्याने प्रतिकूल हवामानावर मात करत हे खडतर आव्हान पूर्ण केले. यामुळे सावंतवाडीच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या या साहसी कामगिरीचे संपूर्ण कोकणात व महाराष्ट्रात कौतुक…

Read Full News

सावंतवाडीला २० नव्या गाड्या देणार…

मंत्री प्रताप सरनाईक: आमदार दीपक केसरकर यांनी केले जंगी स्वागत.. सावंतवाडी ता.३१-: राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सावंतवाडीत आले असता त्यांचे माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी स्वागत केले. यावेळी श्री. नाईक यांनी सावंतवाडी बस स्थानकाची देखील पहाणी केली. २० नव्या गाड्या सावंतवाडीला देणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली. मंत्री श्री. सरनाईक यांचे दीपक…

Read Full News

You cannot copy content of this page