सावरकर गौरव यात्रा ३ एप्रिल रोजी सावंतवाडी मतदार संघात
जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती;हिंदू संघटनांनी सहभागी होण्याचे केले आवाहन ⚡सावंतवाडी ता.३१-: राहूल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टिकेवरून राज्यात तिव्र संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे शिवसेना व भाजप प्रदेश कडून राज्याभर स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात 3 तारीखला सायंकाळी 4 वाजता या यात्रेला सुरूवात होणार असल्याची…
