रोटरी क्लब बांदाच्या आरोग्य शिबिराला मोठा प्रतिसाद
६० वर्षांवरील नागरिकांनी उठविला लाभ बांदा/प्रतिनिधीरोटरी क्लब ऑफ बांदा यांच्या वतीने प्राथमिक उपकेंद्र नेतर्डे येथे ६० वर्षावरील १११ पुरुष व महिलांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली. अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान गोवा, स्वामी विवेकानंद संस्था कडशी-मोपा व रोटरी क्लब बांदा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक २ एप्रिल रोजी उपकेंद्र नेतर्डे येथे सकाळी १० ते दुपारी १.३०…
बांदा आरोग्य केंद्रात टेलीमेडीसिन निदान व उपचार केंद्र सुरू
पालकमंत्री चव्हाण यांच्या माध्यमातून सुरू झालेल्या सेवेचा लाभ घ्यावा;बांदा भाजप अध्यक्ष बाबा काणेकर यांचे आवाहन बांदा/प्रतिनिधीबांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी लोकार्पण केलेले टेलिमेडिसिन निदान व उपचार सुविधा केंद्र स्पर्श हॉस्पिटल पुणे यांच्या माध्यमातून सुरु करण्यात आले आहे. या सुविधा केंद्राचा रुग्णांनी लाभ घेण्याचे आवाहन भाजपचे बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर यांनी केले…
डाक विभागातील भरती प्रक्रियेत परप्रांतीय उमेदवारांचाच भरणा
जिल्ह्यातील निवड यादीत कुमार,मिश्रा,चौहान आदी परप्रांतीय नावांचा समावेश असल्याने मनसे पदाधिकारी संतप्त ⚡ओरोस ता ३१-: अलीकडेच भारतीय डाक विभागात क्लेरिकल स्टाफ पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. दहावी उत्तीर्ण किमान पात्रता असल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील अनेक मराठी स्थानिक उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्राप्त झालेल्या पहिल्या नऊ जणांच्या निवड यादीमध्ये सात परप्रांतीय…
दिल्लीतील मजदूर किसान शेतमजूर संघर्ष रॅलीत सिंधुदुर्गातून दीडशे ते दोनशे आशा सहभागी होणार
⚡कणकवली ता.३१-: सीटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर युनियनच्या वतीने दिल्लीमध्ये 5 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या देशभरातील शेतकरी, कामगार व शेतमजूर संघर्ष यात्रेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातून दीडशे ते दोनशे आशा व गटप्रवर्तक सहभागी होणार आहेत. दिल्लीला जाण्यासाठी त्यांनी मंगला एक्सप्रेसची थेट तिकीटे आरक्षित केलेली आहेत. अशी माहिती युनियनच्या सचिव कॉ. विजयाराणी पाटील यांनी व्यक्त केला आहे….
कणकवली पटकीदेवी ते भालचंद्र महाराज मठपर्यंत काँक्रीट गटार कामाचा शुभारंभ
⚡कणकवली ता.३१-: कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या माध्यमातून कणकवली शहर विकासाचा झंझावात सुरू आहे. कणकवली पटकीदेवी ते भालचंद्र महाराज मठपर्यंत काँक्रीट गटार कामाचा शुभारंभ सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब मुसळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या उपस्थितीत हा शुभारंभ करण्यात आला. नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास…
शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या वतीने उद्या बस स्थानकावर “एप्रिल फुल” ढोल बाजओ आंदोलन…
रुपेश राऊळ: दीपक केसरकर यांनी केलेल्या घोषणांच्या आश्वासनाकडे दुर्लक्ष केल्याचे पार्श्वभूमी… सावंतवाडी,दि.३१ मार्च (प्रतिनिधी)सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार, मंत्री दिपक केसरकर यांनी आतापर्यंत केलेल्या घोषणा, आश्वासनाकडे दुर्लक्ष केले आहे त्यामुळे त्यांच्या आठवणी जाग्या झाल्या पाहिजेत म्हणून उद्या शनिवार दि. १ एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता एसटी बस स्थानकावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने एप्रिल फूल…
स्तोत्र पाठांतर स्पर्धेत प्रसन्ना बर्वे व साईराज सामंत प्रथम
⚡वेंगुर्ला ता.३१-: विश्व हिदू परिषदेच्या वेंगुर्ला प्रखंडाच्यावतीने भाऊ मंत्री यांच्या राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवाच्या निमित्ताने घेतलेल्या मारुती स्तोत्र पाठांतर स्पर्धेत प्रसन्ना बर्वे तर व रामरक्षा स्तोत्र पाठांतर स्पर्धेत साईराज सामंत यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. तालुकास्तरीय घेतलेल्या या स्पर्धेत सुमारे ४५ शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मारुती स्तोत्र ठेवण्यात आले होते. यामध्ये प्रथम-प्रसन्ना…
स्वच्छतेत पुन्हा एकदा वेंगुर्ला अव्वल ठरेल – मुख्याधिकारी कंकाळ
⚡वेंगुर्ला ता.३१-: स्वच्छ सर्वेक्षणमध्ये वेंगुर्ला शहर हे देशपातळीवर झळकल्या नंतर याच पुढचं पाऊल म्हणून आपण पर्यावरण संवर्धन व संरक्षणाकरिता कांदळवन व विविध ठिकाणी स्वछता मोहीम, जनजागृती कार्यक्रम आयोजित करत आहोत. त्यामुळे वेंगुर्ला शहर पुन्हा एकदा अव्वल ठरेल अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी स्वच्छतोत्सव कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली.वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने २९ मार्च रोजी येथील कॅम्प त्रिवेणी…
आठवडा बाजार हलविण्यास भाजपचा विरोधच
जनमत असेल त्या बाजूने भाजप राहणार;माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले स्पष्ट ⚡सावंतवाडी ता.३१-: येथील आठवडा बाजार बाबत जी जनतेची मागणी असेल तिच भाजपची भूमिका असेल. त्यामुळे आठवडा बाजार हलविण्याबाबत हालचाली केल्या तर आम्ही त्याला लोकशाही मार्गाने विरोध करू, असा इशारा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे दिला. दरम्यान केसरकरांनी जनतेचे जनमत घ्यावे. त्यानंतरच…
