Headlines

११ केव्ही लाईनवर हेल्परला का चढवले…?

महावितरण अधिकाऱ्यांना अशोक सावंतांचा जाब:कारिवडे दुर्घटनेनंतर सावंतवाडी कार्यालयात धडक; कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप.. ⚡सावंतवाडी ता.०५-: ११ केव्ही विद्युत लाईनवर कंत्राटी कर्मचारी यांना चढवू नये असा नियम असताना तो का चढवला गेला ? संबंधित कर्मचारी हा हेल्पर असताना तो पोलवर का चढवलात ? असा सवाल महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे मुख्य सल्लागार अशोक सावंत…

Read Full News

मोफत सर्जिकल धागा बाहेरून आणण्यास का सांगितले…?

आरोग्य कृती समितीकडून उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाला जाब.. ⚡सावंतवाडी ता.०५-: मार्च महिन्यात झालेल्या प्रसृतीवेळी इथल्या कर्मचाऱ्यांनी मोफत दिला जाणारा सर्जीकल धागा बाहेरून आणायला का सांगितला ? तो कुणी सांगितला ? कशासाठी सांगितला ? असे सवाल आरोग्य कृती समिती सिंधुदुर्गकडून करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाचे प्र. वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप सावंत यांना त्यांनी याबाबत जाब विचराला. यावेळी मी…

Read Full News

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त दोडामार्ग इंग्लिश स्कूलमध्ये वृक्षारोपण समारंभ संपन्न…

⚡दोडामार्ग, ता.०५-: जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग येथे वृक्षारोपण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे आणि विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेमाची जाणीव निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग सदस्य श्री. विक्रांत विकासभाई सावंत यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम…

Read Full News

जागतिक पर्यावरण दिनी घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांची वृक्षारोपण मोहीम …

⚡बांदा ता.०५-:दि.५/०६/२०२६)जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारपी येथील विद्यार्थ्यांनी आपल्या घराशेजारी तसेच शेतात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. शाळेच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.विद्यार्थ्यांनी फळझाडे व उपयुक्त वृक्षांची लागवड केली. प्रत्येक विद्यार्थ्याने लावलेल्या रोपांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारत नियमित पाणी देणे व संरक्षण करण्याचा संकल्प…

Read Full News

महासुलचे अप्पर मुख्य सचिव विकास खरगे यांनी कुडाळात घेतला आढावा…

थेट ‘ग्राउंड’ वर उतरल्याने प्रशासनाची तारांबळ.. ⚡कुडाळ ता.०५-: महाराष्ट्र राज्याच्या महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी कुडाळ तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय तसेच माणगाव मध्ये भेट देऊन विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. शासकीय कामात पारदर्शकता आणि गतिशीलता आणणाऱ्या ‘ई-ऑफिस’ प्रणालीबाबत त्यांनी यावेळी विशेष माहिती घेत अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. राज्याच्या सर्वोच्च महसूल अधिकाऱ्यांनी थेट…

Read Full News

पिंगुळीचे शेतकरी कृषी अभ्यास दौऱ्यावर रवाना…

पिंगुळी ग्रा.प. चे आयोजन.. ⚡कुडाळ ता.०५-: तालुक्यातील पिंगुळी ग्रामपंचायतच्या माध्यमातून पिंगुळी गावातील शेतकऱ्यांसाठी  आयोजित करण्यात आलेल्या कृषि विषयक अभ्यास दौऱ्याचा शुभारंभ आज  सरपंच अजय आकेरकर यांच्या हस्ते करण्यात आला. नाशिक, पुणे, बारामती, शेगाव सह पाच दिवसाचा हा कृषी अभ्यास दौरा आहे.   विदर्भातील शेगाव सह, नाशिक, पुणे, बारामती या भागातील शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून…

Read Full News

मळेवाड परिसरात मॉन्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी…

⚡सावंतवाडी ता.०५-: मळेवाड परिसरात मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वांची एकच धावपळ उडाली.आज सायंकाळ पासून या पावसाने सुरुवात केल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने वाहने चालवताना वाहनधारकांना कसरत करावी लागली तर अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे काही ठिकाणी प्रवासी आश्रयासाठी दुकाने, बस स्टॉप चा आश्रय घेताना दिसत होते.सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या बाजूची गटारे साफ न केल्याने…

Read Full News

मालवणात ५१ हजाराचा बेकायदेशीर गुटखा साठा जप्त…

⚡मालवण ता.०५-:मालवण शहरात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या बेकायदेशीर साठ्या विरुद्ध स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५१ हजार २५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, याप्रकरणी संशयित आरोपी अमित अशोक सावंत (वय- ४० वर्षे, रा. भरड रांगोळी महाराज मठ जवळ, ता. मालवण) याच्या विरुद्ध मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

Read Full News

ओझर विद्यामंदिरमध्ये जागतिक पर्यावरण दिन साजरा…

⚡मालवण ता.०५-:उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर, कांदळगाव या प्रशालेमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात संपन्न झाला. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रशालेच्या विद्यार्थ्यांमार्फत ओझर विद्यामंदिर परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. वृक्ष लागवडीनंतर विद्यार्थ्यांनी काही वृक्षांना फुले व पुष्पहार घालून वृक्षांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली. प्रशालेतील इयत्ता दहावीचे विद्यार्थी ओंकार राणे, केदार चव्हाण, विघ्नेश कुंभार, गौरव…

Read Full News

रीलस्टार अंकिता प्रभूवालावलकर यांच्याकडून रविना रेवंडकर यांच्या उपचारांसाठी आर्थिक मदत…

⚡मालवण ता.०५-:मालवण शहरातील दांडी मोरेश्वर वाडी येथील सौ. रविना रवींद्र रेवंडकर या पोटातील ट्यूमरच्या आजाराने ग्रस्त असून असून त्यांच्यावर कणकवली येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर रीलस्टार अंकिता प्रभूवालावलकर यांच्यावतीने त्यांना १० हजारांची रुपये मदत सौ. रेवंडकर यांचे पती रविंद्र रेवंडकर यांच्याकडे धनादेश स्वरूपात देण्यात आली आहे. श्री. रेवंडकर हे मोलमजुरीचा व्यवसाय करतात. त्यांची…

Read Full News

You cannot copy content of this page