Headlines

आरोंदा आठवडा बाजारात पावसाची रिपरिप…

अचानक झालेल्या पावसामुळे व्यापाऱ्यांची तारांबळ.. ⚡सावंतवाडी ता.०६-: आरोंदा येथील आज आठवडा बाजारात पावसाची रिपरिप सुरू झाल्याने व्यापारांसह ग्राहकांचीही धावपळ उडाली.कालपासून मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून, यामुळे लोक मॉन्सूनपूर्व कामे करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे.तर काही ठिकाणी आठवडा बाजारपेठेत गावठी वस्तू, स्थानिक व बाहेरील व्यापारी आपला माल विकण्यासाठी येत आहेत. आज आरोंदा येथील आठवडा बाजारात…

Read Full News

८ दिवसांत वीज समस्येवर तोडगा न निघाल्यास मळेवाडात रास्तारोको…

रूपेश राऊळांचा इशारा: दीपक केसरकर यांचे मतदार संघात दुर्लक्ष तर संजू परबांनी ज्योतिषाचे दुकान घालावे.. ⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी तालुक्यातील १५ ते १६ गाव वेंगुर्ला तालुक्यातील महावितरणशी जोडलेली असून यामुळे ग्रामस्थांना सावंतवाडीत येऊन पुन्हा वेंगुर्लेत जावं लागतं आहे. ८-८ दिवस काळोखात राहायची वेळ जनतेवर येत असून याला आमदार दीपक केसरकर जबाबदार आहेत. ८ दिवसांत ही परिस्थिती…

Read Full News

बंद पडणारी जल वाहतूक सुरू करून पालकमंत्री नेमकं काय साधणार.. ?

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल:चिपी’ वरून विमानफेऱ्या वाढविण्याची मागणी.. ⚡कुडाळ ता.०६-: मुंबई ते विजयदुर्ग प्रमाणे बंद पडणारी जलवाहतूक सुरू करुन पालकमंत्री नेमकं काय साधणार, असा सवाल मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी उपस्थित केला आहे. त्यापेक्षा पालकमंत्री नितेश राणे यांनी चिपी विमानतळ ते गोवा जेटीपर्यंत जलवाहतूक सुरू करण्यापेक्षा चिपी विमानतळावर विमानसेवा वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी…

Read Full News

आडेली आंबेडकरनगर येथील नागरिकांना 3 ते 5 हजार लिटर पाणीपुरवठा करा…

श्री. प्रितेश राऊळ ; नजिकच्या विहिरीचे काम ठेकेदाराने 15 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश. ⚡वेंगुर्ला ता.०६-: तालुक्यातील आडेली ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आडेली आंबेडकरनगर येथील जुन्या विहिरीत पाण्याचा साठा आटल्याने सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी शुक्रवारी येथे भेट देऊन पाहणी केली. यावेळी पाण्याचा अल्प साठा निदर्शनास आला. तसेच याबाबत येथील नागरिकांना पाण्याची समस्या…

Read Full News

वैभव नाईक यांच्या मालमत्तेच्या व्यवहारांची ACB कडून चौकशी…

नगरपंचायतकडे माहितीची केलीय मागणी.. ⚡कणकवली ता.०६-: माजी आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्ता व्यवहारांबाबत सुरू असलेल्या उघड चौकशीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) रत्नागिरीने कणकवली नगरपंचायतीकडे महत्त्वाची माहिती मागविली आहे. पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून प्रभाग क्रमांक १ मधील इमारत क्रमांक ७ मधील गाळा आणि सीटी सर्व्हे क्रमांक ४३२१ ही मिळकत एकच…

Read Full News

पक्षातील कुरघोडींना कंटाळून मोहिनी मडगावकर यांचा शहराध्यक्ष पदाचा राजीनामा…

भाजपमध्ये खळबळ:कोलगावातील पदाधिकाऱ्यावर गंभीर आरोप.. ⚡सावंतवाडी ता.०६-: येथील पालिकेच्या नगरसेविका तथा भाजपच्या शहराध्यक्ष मोहिनी मडगावकर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्याने स्थानिक भाजप वर्तुळात खळबळ उडाली आहे. पक्षातील काही पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने अंतर्गत कुरघोडी केली जात असून पक्ष बैठकीत आपला अपमान करण्यात आल्याची भावना व्यक्त करत त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. आज आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना…

Read Full News

वेंगुर्ला मठ गावातील काम पुन्हा एकदा संथगतीने…

अजित नाईक :दोन्ही विभाग अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मठ गावाचे सौंदर्य बिघडतेय. ⚡वेंगुर्ला ता.०६-: वेंगुर्ला तालुक्यात गेल्या तीन दिवसात थोड्याफार प्रमाणात पाऊस झाला. दरम्यान वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी मुख्य रस्ता नजीकचे काम संथगतीने सुरु असल्याने भाजपा पदाधिकारी अजित नाईक यांनी संबंधित विभागाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे. बुधवारी शहरासह ग्रामीण भागात पाऊस झाला. दरम्यान वेंगुर्ला मठमार्गे…

Read Full News

कुडाळात शिवसेनेची महत्वपूर्ण कार्यशाळा…

आमदार निलेश राणेंची उपस्थिती.. कुडाळ : शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने कुडाळ येथे कुडाळ व कणकवली मतदारसंघातील शिवसेना बी.एल.ए. (BLA) व एस.आय.आर. (SIR) पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिकांची महत्त्वपूर्ण कार्यशाळा कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.या कार्यशाळेमध्ये पक्षांनी प्राधिकृत केलेल्या बी. एल. ए. या कार्यकर्त्यांचे एस. आय. आर. मध्ये महत्त्वाचे…

Read Full News

वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत एकाच दिवशी “500 वृक्षलागवड”…

श्री. दिलीप गिरप ; वेंगुर्ला शहरात हरितक्रांतीद्वारे अधिकचा विकासाचे ध्येय.. ⚡वेंगुर्ला ता.०५-: वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत एकाच दिवशी 500 वृक्षलागवड करण्यात आली.जागतिक पर्यावरण दिनानिम‍ित्‍त हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. 5 जून 2026 रोजी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक प्रत्येकी 10 याप्रमाणे ( एकूण 230) व नगरपरिषद अधिकारी – कर्मचारी प्रत्येकी 10 प्रमाणे असे एकूण सर्व 500 वृक्ष लागवड…

Read Full News

वेंगुर्ला शहरातील भटवाडी येथे घरफोडीचा प्रयत्न…

दुचाकी चोरीनंतर चोरट्याची पाऊले बंद घरांकडे…. ⚡वेंगुर्ला ता.०५-: वेंगुर्ला शहरातील वेंगुर्ला भटवाडी येथे अज्ञात चोरट्यामार्फत गुरुवारी रात्री घराचे कुलूप तोडून घरफोडीचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान शेजारी यांच्या ही बाब निदर्शनास येताच घरमालक व वेंगुर्ला पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानुसार वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी, तसेच पोलीस हवालदार भगवान चव्हाण, पोलीस हवालदार योगेश सराफदार यांनी घटनास्थळी…

Read Full News

You cannot copy content of this page