Headlines

सत्ताधारी नगरसेवकांना नगराध्यक्ष आपले सफाई कर्मचारी समजतात का…?

साक्षी वंजारी: नगरपरिषदेचा कारभार राजवाड्यातूनच चाललाय असल्याचा ही केला आरोप.. ⚡सावंतवाडी ता.०८-: सावंतवाडी नगरपालिकेच्या सत्ताधारी नगरसेवकांना नगराध्यक्ष आपले सफाई कर्मचारी समजतात का ? जर हा कार्यक्रम भाजपचा होता तर त्याची कुठे ही प्रसिद्धी का नाही दिसत ? साफसफाईच करायची होती तर सार्वजनिक जागांची का नाही केली ? खाजगी मालमत्ते साफसफाई मोहीम राबवण्याचा अधिकार नेमका कोणत्या…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस पाटलांची आर्थिक कोंडी…

तीन महिन्यांचे मानधन रखडले:- मानधन तत्काळ मिळण्याची केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.०८-: गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाचा दुवा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस पाटलांचे गेल्या तीन महिन्यांचे मानधन रखडल्यामुळे पोलीस पाटील आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.मागील मार्च,एप्रिल, मे महिन्याचे मानधन वेळेवर न मिळाल्याने पोलीस पाटलांवर सध्या उपासमारीची वेळ आली असून त्यांच्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. शासनाने…

Read Full News

वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी मुख्य मार्ग आजही समस्याग्रस्त…

मार्गांवर झाडे पडल्यास दरवर्षी होते श्री सोमेश्वर मंदिरमार्गे वाहतूक.. ⚡वेंगुर्ला ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला मठमार्गे कुडाळ तसेच वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी हा महत्त्वाचा मार्ग आहे. पावसाळा हंगाम सुरू होत असून संबंधित विभाग गांभीर्याने लक्ष पुरविणार का? असा सवाल वाहनधारकातून करण्यात आला आहे.या महत्त्वाच्या मार्गावर वेंगुर्ला हॉस्पिटल नाका वेंगुर्ला भटवाडी – मठ गावातील कार्यक्षेत्र -आडेली कामळेवीर भागातील…

Read Full News

वेंगुर्ला पेंडूर ग्रामपंचायत मार्फत “संडे ऑन सायकल” उपक्रम…

⚡वेंगुर्ला ता.०७-: वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामपंचायत पेंडूर मार्फत जागतिक पर्यावरण दिन अंतर्गत रविवारी 7 जून रोजी “संडे ऑन सायकल” हा उपक्रम पेंडूर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राबविण्यात आला. यावेळी सरपंच संतोष गावडे यांच्या हस्ते ‘संडे ऑन सायकल’चा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच संतोष गावडे, उपसरपंच मिलिंद गावडे, ग्रामपंचायत अधिकारी सोमा राऊळ, ग्रामपंचायत सदस्य प्रणिता सावंत, समीक्षा तांडेल, कर्मचारी…

Read Full News

परुळे येथे डम्पर व कार अपघातात दैव बलवत्तर दोघे बचावले…

वेंगुर्ला उपसभापती सचिन देसाई यांचा आक्रमक पवित्रा.. ⚡वेंगुर्ला ता ०७-: वेंगुर्ला तालुक्यातीलपरुळे आदिनारायण मंदिर समोर भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरची पार्किंग केलेल्या दोन कारला धडक बसली. धडकेनंतर डंपर माड पोफळी बागायती मध्ये जाऊन कलंडला, सुदैवाने मोठा अनर्थ टळला. केवळ दैव बलवत्तर म्हणून दोघे बचावले. दोन्ही कारमधील व्यक्ती श्री देव आदिनारायणाच्या दर्शनासाठी मंदिरात गेली असताना ही घटना…

Read Full News

नगरसेवक बाबू कुडतरकर यांच्याकडून स्वखर्चाने रस्त्याचे काँक्रिटीकरण…

प्रभाग क्रमांक २ मधील नागरिकांचा त्रास दूर; लोकोपयोगी कार्याबद्दल सर्व स्तरांतून कौतुक.. ⚡सावंतवाडी ता.०७-: प्रभाग क्रमांक २ मधील खराब झालेल्या रस्त्यांमुळे नागरिक, वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत होता. ही समस्या लक्षात घेऊन नगरसेवक श्री. बाबू कुडतरकर यांनी प्रशासकीय मंजुरी किंवा निधीची वाट न पाहता स्वखर्चातून रस्त्याचे काँक्रिटीकरण व दुरुस्तीचे काम हाती…

Read Full News

देवगडात ‘निश्चय मित्र’ उपक्रमांतर्गत क्षयरुग्णांसाठी मोफत धान्य वाटप…

श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचा सामाजिक बांधिलकीचा स्तुत्य उपक्रम.. ⚡देवगड ता.०७-: क्षयरोगमुक्त भारत अभियानाला बळकटी देण्यासाठी आणि क्षयरुग्णांना पोषणयुक्त आहाराची मदत मिळावी या उद्देशाने श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर यांच्या वतीने शासनाच्या ‘निश्चय मित्र’ उपक्रमांतर्गत देवगड तालुक्यातील क्षयरुग्णांना मोफत धान्य वाटप करण्यात येणार आहे. हा उपक्रम सोमवार, दि. ८ जून २०२६ रोजी…

Read Full News

भंडारी समाज बांधवाच्या नेहमी पाठीशी राहणार…

रुपेश पावसकर:दोडामार्ग येथे भंडारी समाजातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव.. ⚡कुडाळ ता.०७-: भंडारी समाज बांधवांसाठी जिल्हा परिषद मार्फत कुठलीही मदत भासल्यास आपण नेहमीच तुमच्या सोबत असेन. आपल्याला कधीही हाक द्या मी तुमच्यासाठी कार्यतत्पर राहीन असे प्रतिपादन जि प सदस्य रुपेश पावसकर यांनी केले. दोडामार्ग तालुका भंडारी समाजाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी समाज बांधवांना संबोधित करताना ते…

Read Full News

झाराप रेल्वे स्थानकावर मायनिंगचा खुलेआम काळाबाजार…

माजी आमदार वैभव नाईक यांचा थेट आरोप.. ⚡कुडाळ ता.०७-: झाराप रेल्वे स्थानकावरून सध्या सुरू असलेल्या खनिज वाहतुकीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. झाराप रेल्वे स्थानकावर सुरू असलेला मायनिंगचा साठा आणि वाहतूक हा प्रकार पूर्णपणे बेकायदेशीर असून, हा संपूर्ण काळाबाजार ‘मायनिंग माफिया’ कडून चालवला जात असल्याचा खळबळजनक आरोप माजी आमदार वैभव नाईक यांनी…

Read Full News

निलेश राणे भविष्यात भाजपमध्ये जातील…

भाजपा हळूहळू शिंदेसेनेला बाजूला करणार – वैभव नाईक.. ⚡कणकवली ता.०७-: माजी आमदार वैभव नाईक यांनी आ. निलेश राणे यांच्यावर टीका करताना भविष्यात ते भाजपमध्येच जातील, असा दावा केला आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संबंधांवरही भाष्य केले. वैभव नाईक म्हणाले, खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला जवळून ओळखतात. त्यांनी मला…

Read Full News

You cannot copy content of this page