आता पहिला अर्ज करणाऱ्याला मिळणार पहिला दाखला
महसूल अधिकाऱ्यांच्या मनमानीला चाप;शासनाचे आदेश ⚡ओरोस ता.३०-: नागरिकांसाठी आवश्यक असलेले विविध प्रकारचे महसुल कडील दाखले फर्स्ट इन फर्स्ट कम आउट नुसार देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता महसूल अधिकाऱ्यांच्या मनमानी कार्यपद्धतीला चाप बसला आहे! शासनाच्या आदेशानुसार आयुक्त पातळीवरून हा निर्णय झाला आहे. तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांच्याकडून वशिलेबाजीवर एका दिवसात मंजूर झालेले दाखले व…
