रोझरी इंग्लिश स्कूल मध्ये दहावीतील विशेष गुणवंतांचा गौरव…
⚡मालवण ता.१७-:मालवण येथील रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेमधून शैक्षणिक वर्ष २०२५ – २०२६ दरम्यान इयत्ता दहावीच्या परीक्षेतील विशेष गुणवंतांचा गौरव समारंभ, १६ जून २०२६ रोजी संपन्न झाला. प्रशालेचे मुख्याध्यापक रेवरंड फादर अन्थोनी डिसोज़ा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच मानद अतिथी रेवरंड फादर ऑल्वीन गोन्साल्वीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. रोझरी इंग्लिश स्कूलमधून साल २०२५ -२०२६…
