पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांच्याकडून सोनुर्ली शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप…
⚡सावंतवाडी ता.१७-:सावंतवाडी पंचायत समितीचे सदस्य जितेंद्र गावकर यांनी सामाजिक भान राखत सोनुर्ली येथील जिल्हा परिषद शाळा नंबर एकच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमांतर्गत वह्यांचे वाटप केले. श्री. गावकर यांनी मुलांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी लावलेल्या या मोलाच्या हातभराबद्दल शाळा व्यवस्थापन समिती तसेच विद्यार्थी व पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर हे नेहमीच विविध सामाजिक…
