वेत्ये येथील कलेश्वर विद्या मंदिरात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात…
नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत; पालक व ग्रामस्थांची उपस्थिती.. ⚡सावंतवाडी ता.१७-: येथील श्री कलेश्वर विद्या मंदिर वेत्ये या शाळेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चा शाळा प्रवेशोत्सव उत्साहात पार पडला. नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व ग्रामस्थांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा उत्साह वाढविण्यात आला. कार्यक्रमाला…
