५० वर्षानंतर सुरू झाली माठेवाडा येथील देवाची पाणंद…
आमदार निलेश राणे यांच्या हस्ते झाले लोकार्पण.. कुडाळ : शहरातील प्रभाग क्रमांक सात मधील माठेवाडा येथील देवाची पाणंद गेली ५० वर्ष बंद होती ही पाणंद कॉंक्रिटीकरण करून बांधण्यात आली. याचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या हस्ते फित कापून झाला. ही देवाची पाणंद सुरू झाल्याबद्दल नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.माठेवाडा मधून श्रीदेवी केळबाई मंदिरापर्यंत…
