Headlines

वेंगुर्ला बसस्थानकातून उद्यापासून वेंगुर्ला – अक्कलकोट विशेष बसफेरी

वेंगुर्ला
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वेंगुर्ला आगार मार्फत मंगळवारी
25 ऑगस्ट रोजी
सकाळी 7:45 वा.
वेंगुर्ला बसस्थानकातून
वेंगुर्ला मठमार्गे – कुडाळ – कणकवली – गगनबावडा मार्गे – अक्कलकोट
(श्री स्वामी समर्थ महाराज महाराज पीठ) पर्यंत विशेष बसफेरी सोडण्यात येणार आहे. यासाठी
75 वर्षावरील प्रवाशांना मोफत प्रवास,
ज्येष्ठ नागरिक (65 ते 75 वर्ष 50 टक्के सवलत),
महिलांसाठी असणारी 50 टक्के तिकीट सवलत
या फेरीमध्ये लागू राहणार आहे. या बसफेरीचा प्रवाशांनी व भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन
आगार व्यवस्थापक
नवज्योत गावडे व वाहतूक निरीक्षक तेजस तारी यांनी केले आहे.

You cannot copy content of this page