तुळस ग्रा.पं. उपसरपंच सचिन नाईक यांची सामाजिक बांधिलकी
तुळसमधील 450 शालेय विद्यार्थ्यांना मोफत दफ्तरे – शैक्षणिक साहित्य वाटप.. वेंगुर्लासोमवार दि. 15 जून रोजी शाळेचा नवीन हंगाम 2026-2027 सुरू झाला. यानिमित्त जिल्ह्यासह वेंगुर्ला तालुक्यातही प्रत्येक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वेंगुर्ला तालुक्यातील तुळस ग्रामपंचायत उपसरपंच तथा भाजपचे सामाजिक कार्यकर्ते सचिन सुरेश नाईक यांच्यामार्फत तुळस गावातील जि. प. प्राथमिक शाळांमधील 450…
