मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठाकरे युवा सेनेच्या 18 जणांवर गुन्हा दाखल…
⚡सावंतवाडी ता.०५-: जमावबंदी मनाई आदेश असताना त्याचे उल्लंघन करत येथील शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न करून मनाई आदेशाचे उल्लंघन व अवमान केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात ठाकरे युवा सेनेच्या 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. येथील केसरकर यांच्या निवासस्थानासमोर आज करे युवा सेनेच्या…
