पौर्णिमेनिमित्त मालवण बंदर जेटी येथे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत मालवण संघ विजेता…
⚡मालवण ता.०५-: लायन्स क्लब मालवण, मालवण व्यापारी संघ आणि एकता मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण बंदर जेटी येथे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात महापुरुष रेवतळे मालवण संघाने विजेतेपद पटकाविले. तर महिलांच्या गटात होलिक्रॉस सावंतवाडी संघाने विजयी मिळविला. या स्पर्धेत पुरुष गटात पंचक्रोशी फोंडा संघ उपविजेता ठरला. तर तृतीय क्रमांक यंगस्टार कणकवली व…
