खा. नारायण राणेंच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद राबवणार कुपोषणमुक्ती अभियान…
२२ सॅम बालकांना पदाधिकारी-अधिकारी घेणार दत्तक.. ⚡ओरोस ता २९-: जिल्ह्यात सॅममध्ये असलेल्या २२ कुपोषित बालकांना जिल्हा परिषद पदाधिकारी आणि अधिकारी दत्तक घेणार आहेत. खा नारायण राणे यांच्या येऊ घातलेल्या ७५ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यात कुपोषित बालके राहू नयेत, यासाठी जिल्हा परिषदेने चंग बांधला असून त्यासाठी अभियान स्तरावर प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच मॅम मधील…
