आज सीड बाॅल… उद्या हिरवाईचा महासागर…
घारपी जिल्हा परिषद शाळेचा प्रेरणादायी उपक्रम ⚡बांदा ता.३०-: १ जुलै ‘कृषी दिन’ हा केवळ शेतकऱ्यांच्या कष्टांचा गौरव करणारा दिवस नाही, तर माती, शेती, निसर्ग आणि पर्यावरणाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याची संधी आहे. आधुनिक कृषीक्रांतीचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या या दिवसाचे औचित्य साधत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारपी येथे विद्यार्थ्यांसाठी ‘सीड…
