शिक्षकाअभावी तोंडवळी खालची शाळा मुलांविनाच उघडली
शिक्षक रुजू होईपर्यंत पाल्यांना शाळेत न पाठविण्याचा पालकांचा निर्धार ⚡मालवण ता.०१-:मालवण तालुक्यातील तोंडवळी खालची येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील तीन शिक्षकांपैकी एक शिक्षक कामगिरीवर पाठविल्याने शिक्षकांची झालेली अपुरी संख्येमुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आज बुधवारी तोंडवळी खालची येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांविनाच उघडली. शिक्षकांची पुन्हा नियुक्ती होईपर्यंत आपल्या पाल्यांना शाळेत पाठविणार…
