मुक्ताई ॲकेडमीच्या सावंतवाडीतील कॅरम व बुदधिबळ प्रशिक्षण शिबीराला विदयार्थ्यांचा मोठा प्रतिसाद…
⚡सावंतवाडी ता.०२-: मुक्ताई ॲकेडमीने सावंतवाडी येथे पाच वर्षापासून पुढील, मुलांसाठी व मुलींसाठी एक दिवसाच्या कॅरम आणि बुदधिबळ प्रशिक्षण शिबीराचे आयोजन केले होते. खासकीलवाडा येथील पाटणकर वाड्यातील मुक्ताई ॲकेडमीच्या प्रशिक्षण केंद्रात शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरात तब्बल सत्त्याण्णव मुलांनी आणि मुलींनी सहभाग घेतला. सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग आणि कणकवली येथील विदयार्थ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.प्रशिक्षण शिबीराचे…
