साळेल येथे श्रम संस्कार शिबिराचे आयोजन…
स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे आयोजन… मालवण दि प्रतिनिधी मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गुरुवार दिनांक ४ जानेवारी ते बुधवार दिनांक १० जानेवारी २०२४ या कालावधीत साळेल मालवण येथे सात दिवसीय निवासी विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ‘युवकांचा ध्यास: ग्राम शहर विकास’…
