पेंडूर सरपंच संतोष गावडे यांचा संजू परब यांनी केला सत्कार…
⚡सावंतवाडी ता.१८-: माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी काल घोडेमुख जत्रोत्सवानिमित्त पेंडूर येथे भेट देत घोडेमुखाचे दर्शन घेतले. यावेळी पेंडूर गावचे सरपंचपदी निवडून आलेल्या संतोष गावडे यांचा परब यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, ज़िल्हा चिटणीस महेश धुरी, भाजप तालुका उपाध्यक्ष दिलीप भालेकर, सत्यवान बांदेकर, गुरु मटकर, सचिन साटेलकर, हेमंत बांदेकर,…
