सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना अबिद नाईकांची भेट…

⚡वैभववाडी,ता.२३: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी वैभववाडी तालुक्यातील खांबाळे, कुंभवडे, सोनाळी, बाजारपेठ सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना भेट दिली.यावेळी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, युवक तालुकाध्यक्ष संकेत सावंत, शहर अध्यक्ष अक्षय पंडित, उपतालुकाध्यक्ष अनंत पवार, अमोल आमकर,अजित शिंदे,प्रसाद आमकर,तुषार करपे,प्रथमेश सावंत ,राज तळेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Read More

पंतप्रधान नरेंद्र मोदीचे विचार तळागाळापर्यंत पोहचविणार…

विशाल परब: येणाऱ्या काळात राज्याभर करणार दौरा ⚡सावंतवाडी ता.२३-: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार तळागाळापर्यंत पोचवण्याचे काम मी व माझे सहकारी या पदाच्या माध्यमातून यशस्वीपणे पार पाडतील, असा विश्वास महाराष्ट्र युवा मोर्चा प्रदेश भाजप उपाध्यक्ष विशाल परब यांनी येथे व्यक्त केला. दरम्यान भाजपच्या नेत्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला तो नक्कीच मी या पदाच्या माध्यमातून…

Read More

जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांचा वाढदिवस उद्या सामाजिक उपक्रमाने होणार साजरा…

⚡सावंतवाडी ता.२३-: भाजप जिल्हा बँक संचालक श्री महेश सारंग यांचा वाढदिवस उद्या विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येणार आहे.तर सायंकाळी पाच वाजता कोलगाव माऊली निवासस्थानी अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Read More

विशाल परब यांचे सावंतवाडीत जंगी स्वागत…

विशाल परब तुम आगे बढो दिल्या घोषणा:जोरदार शक्तिप्रदर्शन.. सावंतवाडीभाजपा युवा नेते विशाल परब यांची महाराष्ट्र राज्य युवा मोर्चा उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर आज उशिरा सावंतवाडीत दाखल झालेल्या श्री परब यांचे भाजपा पदाधिकारी हितचिंतक यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत जल्लोषात स्वागत केले. विशाल परब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा…

Read More

वेशभूषा स्पर्धेत रामेश्वर गावकर, रेवा जोशी, शांती तोंडवळकर प्रथम

⚡मालवण ता.२२-: मालवण धुरीवाडा येथे नवरात्रौत्सवानिमित्त शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या वतीने आयोजित वेशभूषा स्पर्धेत विविध गटात रामेश्वर गावकर, रेवा जोशी, शांती तोंडवळकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिल्पा खोत मित्रमंडळाच्या वतीने काल रात्री ३ ते ६ वर्षे, ७ ते १० वर्षे, ३१ वर्षे पुढे अशा तीन गटात वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

Read More

मालवण व देवगड येथे मासेमारी नौकांसाठी पर्यायी इंधनाच्या चाचण्या यशस्वी

⚡मालवण ता.२२-:मच्छीमाराचा इंधनावरील खर्च कमी व्हावा यासाठी एलपीजी म्हणजेच गॅसवर चालणाऱ्या नौका इंजिनाची (आऊट बोट मशीन) चाचणी नुकतीच मत्स्य व्यवसाय विभागाकडून मालवण व देवगड या ठिकाणी घेण्यात आली. या दोन्ही चाचण्या अतिशय यशस्वी झाल्या असून लवकरच सद्यस्थितीत वापरत असलेल्या पेट्रोल अथवा केरोसीन इंजिनाचे रूपांतर एलपीजी तसेच सीएनजी मध्ये करण्यासाठीचे तंत्रज्ञान सर्वसामान्य मच्छीमाराला कमीत कमी किमतीत…

Read More

अन्यथा परप्रांतीयांना मनसे स्टाईलने पोलीस ठाण्यात हजर करू…

विशाल ओटवणेकर:प्रशासनाने परप्रांतीय व्यक्तीची नोंद ठेवण्याची गरज.. ⚡मालवण ता.२२-:मालवण शहरात परप्रांतीय लोंढे वाढत असून या परप्रांतीयांना जे कोणी मालवणात आणत आहेत त्यांनी मालवण पोलीस ठाण्यात त्यांची माहिती देणे आवश्यक आहे. मालवण पोलीस ठाण्यात नोंद नसलेले कोणी परप्रांतीय शहरात सापडून आल्यास त्यांना मनसे स्टाईलने पोलीस ठाण्यात हजर केले जाईल, असा इशारा मनसेचे माजी मालवण शहराध्यक्ष विशाल…

Read More

विशाल परब यांच सावंतवाडीत थोड्याच वेळात होणार जंगी स्वागत…

प्रदेश उपाध्यक्ष निवडीच औचित्य; शहर भाजपचं आयोजन ⚡सावंतवाडी ता.२२-: भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी विशाल परब यांची नियुक्ती झाल्याबद्दल थोड्याच वेळात त्यांचा सावंतवाडी गवळी तिठा व भाजप कार्यालयात शहर भाजपच्या वतीने जंगी स्वागत करण्यात येणार आहे.

Read More

स्वस्त वाटू उपक्रम न राबविण्यामागे वाळू माफियांचे कनेक्शन …

महसुल अधिकाऱ्यांची मलई बंद होणार म्हणून जाणून बुजून हरताळ ; प्रसाद गावडे यांचा आरोप.. ⚡कुडाळ ता.२२-: राज्याचे महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यात “स्वस्त वाळू डेपो ” उपक्रम राबवून जनतेला 600 रुपये दरात वाळू उपलब्ध करून देण्याचे धोरण जाहीर केले, मात्र जिल्ह्यातील महसूलचेच अधिकारी “मलई” बंद होण्याच्या भीतीने त्या धोरणाला जाणीवपूर्वक हरताळ फासण्याचे काम…

Read More

राजन तेली यांनी घेतले सातेरी मंदिरात देवीचे दर्शन…

⚡सावंतवाडी ता.२२-: नवरात्रीच्या निमित्ताने आज माजगांव सातेरी मंदिर मध्ये माजी आमदार आणि भाजपा चे नेते मा.राजन तेली यांनी सातेरी देवीचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी महाप्रसाद देखील लाभ घेतला. यावेळी माजी पं. स. सदस्य बाबू सावंत, देवस्थान कमिटी अध्यक्ष आनंद सावंत तसेच गावप्रमुख आर के सावंत ,कमिटी सदस्य विजय माधव, भाऊ घाडी, मंगेश राठवड, रामदास भोगण,…

Read More
You cannot copy content of this page