आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत बांदिवडे गावातील विविध विकास कामांची भूमिपूजने…
⚡मालवण ता.०८-: मालवण तालुक्यातील बांदिवडे गावातील विविध विकास कामांची भूमिपूजने आज आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आली.बांदिवडे ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आल्यानंतर आमदार फंड, बजेट व खासदार फंडाच्या माध्यमातून सुमारे १ कोटीचा विकास निधी देण्यात आला आहे. खा. विनायक राऊत यांनी आपल्या खासदार फंडातून मालवण तालुक्यातील बांदिवडे मळावाडी ते भगवंतगड जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी १० लाख…
