माजी नगरसेवक व पत्रकार यांच्यात रविवारी मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्याच आयोजन…
सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद चे माजी नगरसेवक व सावंतवाडीतील पत्रकार यांच्यात हलक्या चेंडूचा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना येथील स्वार हाॅस्पीटल च्या समोरील मैदानावर रविवारी 14 जानेवारीला सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मैत्रीपूर्ण सामन्यात पत्रकार तसेच माजी नगरसेवक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांनी पत्रकातून केले आहे. सावंतवाडीतील पत्रकार व…
