शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा शिक्षण विभागाने प्रस्ताव मंजूर केला असल्यास आपण पाठपुरावा करू…
राज्य शिक्षकेत्तर कर्मचारी अधिवेशनात शिक्षणमंत्री केसरकर यांची ग्वाही सावंतवाडी,दि.७ जानेवारी (प्रतिनिधी)उच्च माध्यमिक शिक्षण विभागातील शिपाई भरतीला स्थगिती आहे. परंतु शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा अर्थ विभागाने प्रस्ताव मंजूर केला असेल तर मी अर्थ विभागाकडे जाऊन शिक्षकेतर १०/२०/३० आणि २४ च्या प्रस्ताव मंजूरीसाठी पाठपुरावा करेन अशी ग्वाही शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी दिली. महाराष्ट्र राज्य…
