युवतीसेनेतर्फे फ्लॉवर ज्वेलरी व केसांच्या सजावटीचे साहित्य बनविण्याचे शिबीर…

⚡मालवण ता.०७-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी युवतीसेने तर्फे आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी व हस्तनिर्मित केसांच्या सजावटीचे साहित्य बनविण्याचे मोफत प्रशिक्षण दि. ८ जानेवारी रोजी सायंकाळी ३ ते ६ या वेळेत मालवण धुरीवाडा येथील साई मंदिर नजीक रश्मी परुळेकर यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आले आहे.

यामध्ये मुली व महिलांनी सहभागी व्हावे, तसेच इच्छुकांनी अधिक माहितीसाठी निनाक्षी मेतर- ९३२५९४२७९८, सुरवी लोणे – ९४२१९७११५९, पूनम चव्हाण -९४०४६८९३१६ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page