राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३१ जानेवारी पर्यंत प्रस्ताव सादर करा…
जिल्हा क्रीडा विभागाचे आवाहन सिंधुदुर्गनगरी ता २५शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार २०२२-२३ साठी सुधारित नियमावलीनुसार इक्वेस्टेरियन, गोल्फ, यार्टिंग, पावर लिफ्टिंग, बॉडी बिल्डिंग, कॅरम, बिलियर्ड्स अँड स्नुकर, स्वाप्टबॉल( पुरुष), बेसबॉल (महिला), आणि जिम्नॅस्टिक या खेळासाठी ३१ जानेवारी २०२४ पर्यंत अर्ज सादर करावेत. शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, (उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, जिजामाता) शिवछत्रपती राज्य…
