सावंतवाडी : सावंतवाडी शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या प्रकारानंतर पुन्हा तशी घटना घडू नये तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आज शहरात पोलिसांकडून संचलन करण्यात आले. यामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी संध्या गावडे, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांसह सावंतवाडी पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचारी या संचलनात सहभागी झाले होते.
सावंतवाडी शहरात पोलिसांकडून संचलन…
