Headlines

टक्केवारीच्या आरोपांनी सावंतवाडी पालिका सभागृह दणाणले…

सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी:१८ विकासकामांच्या मुदतवाढीवरून वाद; पुरावे सादर करण्याचे आव्हान-प्रत्युत्तर, ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी; चौकशीचे नगराध्यक्षांचे आश्वास.. ⚡सावंतवाडी ता.१०-: टक्केवारीच्या आरोपावरून सावंतवाडी नगर परिषदेच्या आजच्या मासिक सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली, विषय सूची वरील तब्बल अठरा विकास कामाच्या मुदत वाढीवरून या विषयाला पेव फुटला. दोन टक्काचे विषय सभागृहात मांडण्यापलीकडे अन्य विषय सावंतवाडी शहरात…

Read More

हिट अँड रन अपघातातील मृत महिलेच्या वारसांना दोन लाखांची मदत…

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पाठपुराव्याला यश.. ⚡ओरोस, ता. १०-: सावंतवाडी तालुक्यातील बांदा येथे झालेल्या हिट अँड रन अपघातात मृत्यू झालेल्या महिलेच्या वारसांना दोन लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडे केलेल्या अर्जानंतर जिल्हास्तरीय समितीने ही मदत मंजूर केली.१२ जुलै २०२४ रोजी हेमलता मनोहर देसाई व वैशाली विश्वास देसाई (रा. निमजगा-बांदा, ता….

Read More

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती…

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचा न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस येथे मार्गदर्शन कार्यक्रम.. ⚡ओरोस, ता. १०-: वाढती लोकसंख्या, कुटुंब नियोजन, मातृ-बाल आरोग्य, लैंगिक समानता आणि शाश्वत विकासाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्गच्या वतीने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस येथे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार प्रमुख…

Read More

‘दोन जन्मात अंतर, कुटुंब सुखी निरंतर’; जागतिक लोकसंख्या दिन सप्ताह ११ ते १८ जुलै..

जिल्हाभर जनजागृतीसह कुटुंब नियोजन सेवांवर भर; लोकशाही दिन पत्रकार परिषदेत डॉ. सई धुरी यांची माहिती… ⚡सिंधुदुर्गनगरी, ता. १०-: वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण, माता-बालकांचे आरोग्य संवर्धन आणि नियोजित कुटुंब व्यवस्थापनाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११ ते १८ जुलै या कालावधीत जागतिक लोकसंख्या दिन सप्ताह विविध जनजागृती उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. “दोन जन्मात अंतर, कुटुंब सुखी निरंतर”…

Read More

सावली जनशिक्षण संस्थेतर्फे तरंदळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

कणकवली : सामाजिक बांधिलकी जपत सावली जनशिक्षण संस्था, वरवडे यांच्या वतीने तरंदळे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, २ आणि ३ मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. सावली जनशिक्षण संस्था, वरवडे यांच्या वतीने तरंदळे येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक १, शाळा क्रमांक २ आणि…

Read More

तळवणेत साकारणार १५० कोटींचा इलेक्ट्रिक जहाज निर्मिती प्रकल्प…

पालकमंत्री ना. नितेश राणे यांचे भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सिद्धेश कांबळी यांनी मानले आभार.. ⚡​सावंतवाडी ता.१०-:हरित सागरी वाहतुकीला चालना देणाऱ्या आणि ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेला बळ देणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तमेढ सिंधुदुर्ग जिल्ह्यात रोवली गेली आहे. सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथे तब्बल १५० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून अत्याधुनिक इलेक्ट्रिक जहाज निर्मिती कारखान्याची उभारणी केली जाणार आहे….

Read More

‘ती’ १४१ गुंठे गमावल्याप्रकरणी संध्या तेरसे यांचे उपोषण..

‘औंधकर हटाव’च्या घोषणांनी परिसर दणाणला:सर्वपक्षीय नगरसेवक आणि नागरिकांचा उपोषणाला पाठिंबा.. कुडाळ : कुडाळ नगर पंचायत हद्दीतील हिंदू कॉलनीतील १४१ गुंठे जमीन नगर पंचायतच्या मुख्यधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मूळ मालक आणि कुळ यांच्या ताब्यात गेली आहे. हे नगर पंचायतचे आणि पर्यायाने कुडाळवासीयांचे नुकसान आहे. त्यासाठी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांच्याकडून नुकसान भरपाई करून घ्यावी या…

Read More

आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन…

१८ जुलै रोजी रक्तदान शिबिर, वह्या व धान्य वाटप; संजू परब यांची माहिती.. ⚡सावंतवाडी, ता. ९ -: आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतची माहिती शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. संजू परब म्हणाले की, १८ जुलै रोजी आमदार दीपक केसरकर यांच्या…

Read More

सनातन संस्थेला बॅ. नाथ पै सभागृह विनामूल्य देण्याचा ठराव पालिका कौन्सिल मध्ये मंजूर…

संजू परब यांनी केली होती मागणी: नगराध्यक्षांनी दिली सहमती.. सावंतवाडी, ता. ९ : बॅ. नाथ पै सभागृह सनातन संस्थेला विनामूल्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी नगरसेवक संजू परब यांनी गुरुवारी झालेल्या सावंतवाडी नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केली. या मागणीला सभापती सुधीर आडीवरेकर यांनीही समर्थन दिले. सभागृह वापरासाठी पाच हजार रुपये भाडे आकारण्याबाबतचा प्रस्ताव यावेळी चर्चेस आला…

Read More

पाण्याच्या टाकीची ३ गुंठे जमीन विनामोबदला हस्तांतर करण्यास तयार…

हिंदू कॉलनीतील ‘त्या’ जमिनीबाबत जामीन मालकांचा खुलासा :न.प. ने जमीन मोजणी आणि तुकडा पाडण्यासाठी दिला ना हरकत.. ⚡कुडाळ ता.१०-: हिंदू कॉलनीतील ‘त्या’ जमिनीपैकी ३७ गुंठे पैकी २३ गुंठे जमीन आम्ही विक्री करत आहोत. त्यापैकी तीन गुंठे जमीन ज्या जमिनीत नगरपंचायतीची पाण्याची टाकी आहे ती जमीन आम्ही नगरपंचायतीला विना मोबदला हस्तांतर करायला तयार आहोत. म्हणूनच आम्हाला…

Read More
You cannot copy content of this page